बातम्या

गुगल मॅप वर अंबाबाई मंदिराकडे जाणारा मार्ग चुकीचा

The route to Ambabai temple is wrong on google map


By nisha patil - 9/16/2023 7:43:25 PM
Share This News:



 

कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना अंबाबाई मंदिराकडे जाणारा मार्ग गुगल मॅप वर चुकीच्या पद्धतीने दाखवला जातोय त्याचबरोबर हा मार्ग चौकातून टायटन शोरूम ,मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नंगिवली  तालीम, नाथागोळे तालीम ,न्यू महाद्वार रोड, गणेश मंदिर ,बिन खांबी गणेश मंदिर,मंदिराचा  महाद्वार पर्यंत दाखवला जातोय यामुळे यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे शहरातील त्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होते याचा त्रास स्थानिकांना स्थानिकांसह पर्यटकांना देखील होतोय दरम्यान गुगल मॅप च्या माध्यमातून चुकीची दिशा आणि मार्ग दाखवणारी माहिती बदलण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व्यवसायाकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे करण्यात येत आहे


गुगल मॅप वर अंबाबाई मंदिराकडे जाणारा मार्ग चुकीचा