बातम्या

'थँक्यू फॉर कमिंग'चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

The sensational trailer of Thank you for coming is here


By nisha patil - 6/9/2023 4:18:04 PM
Share This News:



'थँक्यू फॉर कमिंग' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.: 'थँक्यू फॉर कमिंग' या सिनेमात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, शिबानी बेदी, डॉली सिंह आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.'या सिनेमाचा ट्रेलर आता आऊट झाला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.थँक्यू फॉर कमिंग' हा सिनेमा येत्या 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमाचं लेखन राधिका आनंद आणि प्रशस्ती सिंहने केलं आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा करण बूलानीने सांभाळली आहे.करण बूलानी यांचा 'थँक्यू फॉर कमिंग' हा पहिलाच सिनेमा आहे.'थँक्यू फॉर कमिंग'चा ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत 'थँक्यू फॉर कमिंग'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.


'थँक्यू फॉर कमिंग'चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस