बातम्या

रुकडी मतदारसंघात युवासेना पदाधिकारी यांचा दौरा पूर्ण

The tour of Yuva Sena office bearers in Rukdi Constituency is over


By nisha patil - 4/5/2024 10:51:32 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर युवासेनेच्या पदाधिकारी यांनी *हातकणंगले लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार  सत्यजित पाटील -सरूडकर यांच्या प्रचारार्थ आज  रुकडी जिल्हा परिषद संपूर्ण 
*रुकडी,हेरले,मालेवाडी, *मुडशिंगी,माले,चोकाक, हालोंडी येथील सरपंच, उपसरपंच, नागरिक, दूध व्यवसायीक  यांची भेट घेऊन शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा यांना विजयी करा असे आवाहन करुं चर्चा केली..

 

*यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, शहर समन्व्यक रघु भावे, चैतन्य देशपांडे, शहर चिटणीस प्रथमेश देशिंगे, उपशहर अधिकारी श्रीनंद वडर, अभिषेक दाबाडे तसेच मंदार गडकरी, विजय भोसले आदि उपस्थित होते.


रुकडी मतदारसंघात युवासेना पदाधिकारी यांचा दौरा पूर्ण