बातम्या
जिरे नियमित सेवन करण्याचे ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या औषधी गुण !
By nisha patil - 5/3/2024 9:36:05 AM
Share This News:
जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शियम, फायबर, झिंक इत्यादी भरपूर प्रमाणात असते. जिरे अन्नपदार्थांची चव वाढवते, शिवाय ते आरोग्यदायी सुद्धा आहे. त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ त्वचेवर होणारे एजिंग माक्र्स कमी होण्यास मदत होते.
२ त्वचेसंदर्भातील आजार बरे होतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावावा.
३ अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
४ मधुमेहावर नियंत्रण राहते.
५ अनावश्यक चरबी शरिराबाहेर पडते.
६ हाताला घाम येत असल्यास जीरे पाण्यात उकळवावे आणि ते पाणी थंड करून तहान लागल्यावर प्यावे.
७ पचनक्रिया सुधारते. पोटाचे विकारही दूर होण्यास मदत होते.
८ गॅस आणि वातावर उत्तम उपाय आहे. बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
९ शरिरातील रक्त शुद्ध होते. रक्ताची कमतरताही भरून काढते.
१० त्वचा तजेलदार होते.
जिरे नियमित सेवन करण्याचे ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या औषधी गुण !
|