बातम्या

मक्याच्या कणीसाचे ‘हे’ आहेत 4 फायदे

These are 4 benefits of corn kernels


By nisha patil - 1/3/2024 7:40:23 AM
Share This News:



मक्याचे भाजलेले कणीस रूचकर लागते. हे कणीस भाजून त्यावर मीठ, लिंबू आणि तिखट चोळून खाल्ले जाते. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात. मात्र, हे कणीस खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. अन्यथा पोट फुगण्याची समस्या म्हणजेच ब्लोटिंग होऊ शकते. यासोबतच पचनतंत्र कमजोर होण्याचाही धोका असतो. अनेकदा ही समस्या गॅस्ट्रोपॅरीसिस या रोगाचे रुप घेते. कणीस खाल्ल्यानंतर साधारण 45 मिनिटांनी पाणी प्यावे. कणीस खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
1 शरीराला उर्जा मिळते. थकवा, आळस दूर होतो.

2 डोळ्यांसंबंधीच्या समस्या जसे मॅक्युलर डी जनरेशन होत नाही.3 अ‍ॅसिडीटी, बद्धकोष्ट यासाठी फायदेशीर आहे. आतड्यांमधील घाण बाहेर काढते.

4 हाडे मजबूत होतात.


मक्याच्या कणीसाचे ‘हे’ आहेत 4 फायदे