बातम्या
मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
By nisha patil - 6/3/2024 7:34:24 AM
Share This News:
मूगाच्या डाळीत व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई सह पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट आणि फायबर भरपूर असते. यामुळे मुगाच्या डाळीचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते. आहारात नियमितपणे मुगाच्या डाळीचे सेवन केल्यास अनेक फायदे होतात, हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ पोटदुखीवर उपाय
लूजमोशनवर एक वाटी मूगाच्या डाळीचे पाणी प्या. शरीराला पाणी मिळते आणि डाळीमुळे पोटाची समस्याही दूर होते.
२ लहान मुलांसाठी
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.३ मेंदुसाठी फायद्याची
मूगाची डाळ ही शरीर आणि मेंदुसाठी फार फायद्याची आहे.
४ गॅस होत नाही
ही डाळ हलकी असल्याने शरीरात गॅस होऊ देत नाही.
मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
|