बातम्या
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
By nisha patil - 6/3/2024 7:35:59 AM
Share This News:
आंबट, गोड चवीची चिंच अनेकांना आवडते. विशेषता महिला वर्गाची ती आवडती असते. शिवाय आरोग्यासाठी चिंच लाभदायक असते. परंतु चिंचेप्रमाणेच चिंचेची पानेही शरीराला लाभदायक आहेत. या पानांचा उपाय करून अनेक विकार दूर होऊ शकतात. चिंचेच्या झाडाच्या पानांचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत पानांचे फायदे
१ त्वचेला, केसांना फायदा होतो. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
२ शरिराला आलेली सूज कमी होते.
३ सांधेदुखीवरही चिंचेची पाने गुणकारी आहेत.
४ इन्फेक्शन दूर होते. चिंचेच्या पानांचा रसही घेऊ शकता.
५ अल्सरची समस्याही दूर होते. अल्सरच्या वेदनांवर आराम मिळतो.
६ डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
७ चिंचेच्या पनांचा रस लावल्यास जखम लवकर बरी होते. इन्फेक्शनपासून बचाव होतो.
८ स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दुधाच्या गुणवत्तेत सुधारणा होते.
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
|