बातम्या
जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम
By nisha patil - 1/20/2024 7:33:48 AM
Share This News:
जेवणातील पदार्थांमध्ये मीठ चवीपुरते असावे. मीठ म्हणजेच सोडियमची शरीराला किती गरज असते हे माहित असणे आवश्यक आहे. याची योग्य पातळी राखणे अवघड असते. दिवसभरात साधारण 1 टीस्पून मीठ शरीराला आवश्यक असते. शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या क्रियांमध्ये याची गरज असते. मीठाबाबत ही आवश्यक माहिती आपण जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
1 मुलांच्यात ओबेसिटीचे प्रमाण वाढते.
2 जास्त खारट पदार्थ खाल्ल्याने भूक वाढत जाते.
3 हृदय, किडनीवर परिणाम होतो.
4 ब्लड प्रेशर वाढते.
5 अंगावर – हातापायावर डोळ्याखाली सूज येणे.
6 सतत डोके दुखते.
7 हाडे ठिसूळ होतात.
8 हार्ट अटॅकचा धोका वाढतो.हे पदार्थ टाळा
ब्रेड, बिस्कीट, चीझ, टोमॅटो सॉस, चिली, सोया सॉस, पापड, लोणची, रेडिमेड ,पॅकेज्ड पदार्थ, खारवलेले मासे, टिनमध्ये पॅक केलेले पदार्थ, फ्रुट ज्युसेस, सूप्स, नूडल्स.
जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम
|