बातम्या

काळे डाग असलेल्या केळीचे ‘हे’ आहेत ७ आरोग्यदायी फायदे !

These are the 7 health benefits of bananas with black spots


By nisha patil - 2/3/2024 7:29:26 AM
Share This News:



 काळे डाग असलेली केळी अनेकजण घेत नाहीत. पण, काळे डाग असलेली केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ही केळी पूर्णपणे पिकलेली असतात. यात अ‍ँटीऑक्सीडेंट तत्व भरपूर प्रमाणात असतात. वजन वाढवण्यासाठी ही केळी उपयोगी आहेत. पिकलेल्या केळीचे कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
१ पचनक्रिया
यात फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते.

२ तोंडाचे फोड
तोंडाला फोडे आले असतील तर कच्ची केळी खावीत.३ तणाव
यातील टायप्टोफान एमिनो अ‍ॅसिडमुळे तणाव कमी होतो. मूड चांगला राहतो.

४ कॅन्सर
केळींमध्ये सर्वात जास्त अ‍ँटीकॅन्सर तत्व असतात.

५ रोगप्रतिकारशक्ती
रोगांशी लढण्याची क्षमता अधिक विकसीत करतात.

६ ऊर्जेचा स्त्रोत
शरीराला ऊर्जा मिळते.

७ उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते.


काळे डाग असलेल्या केळीचे ‘हे’ आहेत ७ आरोग्यदायी फायदे !