बातम्या

राधानगरी तालुक्यातील ठीपकुर्लीत भानामती प्रकार ..

Thipkurlit Bhanamati variety from Radhanagari taluka


By nisha patil - 12/25/2024 4:23:47 PM
Share This News:



बर्फी साठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ठीपकुर्ली गावामध्ये आता भानामतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. टाचण्या टोचलेल्या लिंबू,मिरच्या, हळद कुंकू आणि विविध आशयाच्या कुंकवाने लिहिलेल्या चिठ्ठ्या गावातील विविध ठिकाणी करणी केलेल्या प्रकारामध्ये आढळून येत आहे. याच सोबत धक्कादायक प्रकार म्हणजे एखादी व्यक्ती मयत झाली की दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीजवळ असा भानामतीचा प्रकार केल्याचं निदर्शनास येतं असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे .त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालय..


राधानगरी तालुक्यातील ठीपकुर्लीत भानामती प्रकार ..
Total Views: 28