बातम्या

आज ऊस दरासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Today a meeting was held under the chairmanship of Guardian Minister Hasan Mushrif regarding the price of sugarcane


By nisha patil - 11/16/2023 12:25:52 PM
Share This News:



  आज ऊस दरासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

आज गुरूवार  सायंकाळी ०४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांनी ऊस दरासंदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सर्व शेतकरी संघटनांचे प्रमुख, कारखान्यांचे चेअरमन व कार्यकारी संचालक हे सहभागी होणार आहेत. या होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे


आज ऊस दरासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक