राशिभविष्य
आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२३
By nisha patil - 1/8/2023 7:39:16 AM
Share This News:
मेष राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते.
वृषभ राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे
मिथुन राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे दिवसभराचे बेत रखडतील - तुम्ही दुस-यांसाठी बरेच काही कराल आणि स्वत:साठी काहीच करत नाही असे आढळेल.
कर्क राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील.
सिंह राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल.
कन्या राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा - काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे.
तुळ राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल - म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे.
धनु राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या.
मकर राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु, यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. आपण आपल्या कुटुंबियांची किती काळजी करता हे त्यांना जाणवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश सतत देत राहा.
कुंभ राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो.
मीन राशी भविष्य (Tuesday, August 1, 2023)
तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. चढउतारांमुळे फायदा होईल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल.
आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२३
|