बातम्या

सावर्डे दुमाला येथे मशाल मोर्चा

Torch march at Sawarde Dumala


By nisha patil - 10/31/2023 8:58:14 PM
Share This News:



 करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे मशाल मोर्चा काढून मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी छत्रपती शिसावर्डे दुमाला गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, युवक - युवती, महिला व ग्रामस्थ यांचा सहभाग वरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मशाल पेटवण्यात आली. या आंदोलनामध्ये मराठा समाजातील महिलांसह समाज बांधवही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी रॅली काढण्यात आली. यावेळी आरक्षणासाठी घोषणा देण्यात आल्या. त्यांनतर ग्रामपंचायत कार्यालय समोर सभा झाली. झाली. यावेळी सावर्डे दुमाला गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, युवक - युवती, महिला व ग्रामस्थ यांचा सहभाग  उस्फुर्तपणे होता 
यावेळी ग्रामस्थ ,गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, युवक - युवती, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


सावर्डे दुमाला येथे मशाल मोर्चा