बातम्या

कोल्हापूर परिक्षेत्रातील 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Transfer of 28 police inspectors in Kolhapur zone


By neeta - 1/24/2024 3:00:46 PM
Share This News:



कोल्हापूर: लक्ष्मीपुरी चे अविनाश कवठेकर, करवीरचे अरविंद काळे राधानगरीचे ईश्वर ओमासे यांच्यासह कोल्हापूर परिक्षेत्रातील 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अन्न जिल्ह्यात झाल्या.
  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी काल रात्री बदलांची यादी जाहीर केली. संबंधितांना तातडीने नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत
   नाव सध्याचे ठिकाण कंसात बदलीचे ठिकाण -
१) संदीप कोळेकर - कोल्हापूर (सांगली)
२) राजेंद्र सावंतरे -कोल्हापूर (सातारा)
३) अविनाश कवठेकर- कोल्हापूर( सातारा)
४) भैरू तळेकर -कोल्हापूर (सांगली)
५) राजेंद्र मस्के- कोल्हापूर (सातारा)
६) प्रकाश गायकवाड -कोल्हापूर (सांगली)
७) ईश्वर ओमासे -कोल्हापूर ( सांगली)
८) अरविंद काळे -कोल्हापूर (सातारा)
९) संतोष घोळवे -कोल्हापूर (पुणे ग्रामीण)
१०) शिवाजी गायकवाड- सांगली (कोल्हापूर)
११) नारायण देशमुख- सांगली,( पुणे ग्रामीण)
१२) जितेंद्र शहाणे -सांगली ( सातारा)
१३) संदीप भागवत -सातारा (सांगली)
१४) नवनाथ मदने - सातारा (पुणे ग्रामीण)
१५) निंगप्पा चौकडे- सातारा (कोल्हापूर)
१६) महेश इंगळे- सातारा (कोल्हापूर)
१७) विलास भोसले- पुणे (ग्रामीण कोल्हापूर)
१८) यशवंत नलावडे -पुणे (ग्रामीण कोल्हापूर)
१९) संजय जगताप -पुणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण)
२०) सचिन पाटील -पुणे ग्रामीण (कोल्हापूर)
२१) महेश ढवान - पुणे ग्रामीण( सांगली)
२२) नारायण पवार -पुणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण)
२३) दिलीप पवार - पुणे ग्रामीण (कोल्हापूर)
२४) विनय बहिर -सोलापूर (ग्रामीण सांगली)
२५) दीपरतन गायकवाड -सोलापूर ( ग्रामीण पुणे)
२६) गोरख गायकवाड- सोलापूर ग्रामीण( पुणे ग्रामीण)
२७) अशोक सायकल -सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर)
२८) अरुण फुगे -सोलापूर ग्रामीण (पुणे ग्रामीण)


कोल्हापूर परिक्षेत्रातील 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या