बातम्या

चौगुले कॉलेजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

Tribute to Rashtrasant Tukdoji Maharaj at Chougule College


By nisha patil - 4/30/2024 5:29:05 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख डॉ.व्ही.पी.पाटील होत्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. दत्तात्रय नाईक यांनी केले तर आभार ऋत्विक कांबळे यांनी मानले.


चौगुले कॉलेजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन