बातम्या

श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात थोर सेनानीना अभिवादन

Tribute to the great fighter at Sripatrao Chaugule College


By nisha patil - 3/23/2024 4:55:09 PM
Share This News:



श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात थोर सेनानीना अभिवादन

कोतोली  श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव शिवाजीराव पाटील होते
 
यावेळी राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेटनी परेड सादर करुन अभिवादन केले कार्यक्रमास सर्व शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात थोर सेनानीना अभिवादन