पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एसटी टेम्पो व टुव्हिलरचा तिहेरी अपघात

Triple accident of ST Tempo and Tuviler on Pune Bangalore National Highway


By nisha patil - 6/27/2023 12:35:16 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  शिये येथे  पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एसटी टेम्पो व टुव्हिलरचा तिहेरी अपघात घडुन यामध्ये शिरोलीच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला, सदर अपघातात वाहने एकमेकाला धडकल्याने शिरोली येथील प्रशांत कांबळे या  युवकाचा एसटी खाली सापडून जागीच मूत्यु झाला, त्याला उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालय दाखल करण्यापूर्वीच त्याचा मुत्यु झाल्याचे घोषित करण्यात आले, सदर घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे, सदर अपघातामुळे शिये परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती.


पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एसटी टेम्पो व टुव्हिलरचा तिहेरी अपघात