बातम्या

ट्विटरला लवकरच मिळणार नवा सीईओ

Twitter will soon have a new CEO


By nisha patil -
Share This News:



सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला नवीन सीईओ मिळाला आहे कंपनीचे वर्तमान सीईओ आणि मालक एलॉन मस्क यांनी गुरुवारी रात्री उशिरा घोषणा केली की त्याने कंपनीच्या नवीन सीईओ म्हणून एका महिलेची निवड केली आहे त्या सहा आठवड्यात कंपनीत रुजू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मस्क हे ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत तसेच मागील काही दिवसापासून नवीन सीईओ चा शोध सुरू होता. मस्क यांनी नवीन सिओ च्या नावाची घोषणा केलेली नाही तथापि वॉल स्ट्रीट  जर्नलच्या अहवालानुसार एनबीसी युनिव्हर्सल च्या जाहिरात विक्री कार्यकारी लिंडा याकरिनो ट्विटरच्या नवीन सीईओ असू शकतात. या कारिनोची गेल्या महिन्यात मियामी येथे एका जाहिरात परिषदेत मस्क ने मुलाखत घेतली परिषदेत याकारिनो यांनी मस्कच्या  कार्य नैतिकतेचे कौतुक केले.


ट्विटरला लवकरच मिळणार नवा सीईओ