बातम्या

राधानगरी खूणातील दोन आरोपींना अटक

Two accused arrested in Radhanagari landmark


By nisha patil - 5/16/2024 8:03:34 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील अनैतिक संबंधातून एकाचा खून केला प्रकरणी दोन आरोपींना अटक करून चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की माजगाव येथे अनैतिक संबंधातून अनिकेत भीमराव कांबळे असे 24 याचा मारुती मधुकर कांबळे व विजय सुरेश कांबळ या दोघांनी अनिकेत कांबळे याला लोखंडी रॉड घालून खून केला आहे याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी मारुती कांबळे विजय कांबळे या दोघांना अटक करून आज राधानगरी न्यायालय हजर केला असता त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे

त्याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शकाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर हे करत आहेत


राधानगरी खूणातील दोन आरोपींना अटक