बातम्या

शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर शस्त्रे विक्रीसाठी घेवुन जाणारे दोन आरोपी अटक

Two accused were arrested for selling illegal weapons in Shahupuri police station limits


By nisha patil - 2/12/2023 4:40:46 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हामंध्ये जबरी चोरीचे गुन्ह्यांसह मालाविरुध्द गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्वांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर शस्त्रे विक्रीस व वापरणेस प्रतिंबंध व्हावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत , यांनी दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांना मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे आदेशाप्रमाणे कोल्हापूर जिल्हयामध्ये बंदी आदेश लागु असतानाही जिल्ह्यामध्ये होत असलेल्या बेदायदेशीर शस्त्रांची विक्री करणारे विरुद कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी दहशतवाद विरोधी शाखेकडील वेगवेगळी पथके तयार करुन बेकायदेशीर शस्त्रे विक्री करणारे इसमांची माहिती घेणेचा प्रयत्न चालु असताना दहशतवाद विरोधी शाखेकडील पोलीस अमंलदार स. फौ. सुनिल कवळेकर यांना त्यांचे विश्वासु बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, दि. ३०/११/२०२३ रोजी अंदाजे १५.०० वा.ते १६.०० वा.चे सुमारास शाहु मार्केट यार्ड परिसरामध्ये दोन शिख समुदायाचे इसम पिशवी मधुन शस्वे विक्री करीता येणार असलेबाबची खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली. त्यांना मिळाले माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस अमंलदार स. फौ. अशोक पाटील, स. फौ. शेखर सवतेकर, पो. हवा. १०५४ अबुबक्र शेख, पो. हवा. १९७२ प्रकाश नरके, पो. हवा. ९० राजेंद्र जरळी यांचे पथकाने आज रोजी १५.३० वा. चे सुमारास मार्केट यार्ड परिसरातील आयडीबीआय बँके समोरील रोडवर सापळा लावुन आरोपी नामे सतपालसिंग जिवनसिंग शिखरबाबी वय ३० रा. मुळ गाव घर नं ४२, गणेश विद्या नगर, तुळजापुर रोड, शिळगी सोलापुर मो नं ९९८६१५१६०६ २ बलबिरसिंग मानसिंग शिकलकरटाके वय ३९ राहणार विर भद्रेश्वर मंदीरजवळ, बैलहंगल ता. जि. बेळगाव, कर्नाटक राज्य यांस पकडुन त्यांनतर त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी क्रं. १ याचे जवळील कापडी शबनम पिशवीमध्ये ४५००/-रु त्यामध्ये लोखंडी चाकु एकुण १५ नग प्रत्येक नगाची किंमत ३००/- रु प्रमाणे त्याचे दोन्ही बाजुस धारधार पाते असलेले एका बाजस धार व दुस-या बाजुस लोखंडी दातरे असलेले त्याच्या पात्याची एकुण लांबी १३ इंच असलेली व त्याची निळ्या रंगाची प्लॅस्टीक आवरण असलेली लाकडी मुठ अंदाजे ५ इंच लांबीची मि.कि.स.९००/-रु त्यामध्ये लोखंडी चाकु एकुण ०३ नग प्रत्येक नगाची किंमत ३००/- रु प्रमाणे त्याचे दोन्ही बाजुस धारधार पाते असलेले एका बाजस धार व दुस-या बाजुस लोखंडी दातरे असलेले त्याच्या लोखंडी पात्याची लांबी एकुण ०८ इंच असलेली व त्याची गुलाबी रंगाची प्लॅस्टीक आवरण असलेली लाकडी मुठ अंदाजे ५ इंच लांबीची मि.कि.स व आरोपी क्र. २ याचे जवळील कापडी पिशवीमध्ये ३६००/- रु त्या लोखंडी गुप्ती त्यास पोकळ नळीचे निळ्या रंगाचे कव्हर असलेली एकुण १२ नग प्रत्येक नगाची किंमत ३००/- प्रमाणे त्याचे दोन्ही बाजुस धारधार पाते असलेले त्याची लोखंडी पात्याची लांबी अंदाजे ०९ इंच असलेले व त्याचे निळ्या रंगाची प्लॅस्टीक अवरण असलेली लाकडी मुठ अंदाजे ४ इंच लांबीची मि.कि.स.शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर शस्त्रे विक्रीसाठी घेवुन जाणारे दोन आरोपी अटक दहशतवाद विरोधी शाखा, कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूर जिल्हामंध्ये जबरी चोरीचे गुन्ह्यांसह मालाविरुध्द गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्वांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर शस्त्रे विक्रीस व वापरणेस प्रतिंबंध व्हावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक सो, महेंद्र पंडीत सो, यांनी दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांना मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे आदेशाप्रमाणे कोल्हापूर जिल्हयामध्ये बंदी आदेश लागु असतानाही जिल्ह्यामध्ये होत असलेल्या बेदायदेशीर शस्त्रांची विक्री करणारे विरुद कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी दहशतवाद विरोधी शाखेकडील वेगवेगळी पथके तयार करुन बेकायदेशीर शस्त्रे विक्री करणारे इसमांची माहिती घेणेचा प्रयत्न चालु असताना दहशतवाद विरोधी शाखेकडील पोलीस अमंलदार स. फौ. सुनिल कवळेकर यांना त्यांचे विश्वासु बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, दि. ३०/११/२०२३ रोजी अंदाजे १५.०० वा.ते १६.०० वा.चे सुमारास शाहु मार्केट यार्ड परिसरामध्ये दोन शिख समुदायाचे इसम पिशवी मधुन शस्वे विक्री करीता येणार असलेबाबची खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली. त्यांना मिळाले माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस अमंलदार स. फौ. अशोक पाटील, स. फौ. शेखर सवतेकर, पो. हवा. १०५४ अबुबक्र शेख, पो. हवा. १९७२ प्रकाश नरके, पो. हवा. ९० राजेंद्र जरळी यांचे पथकाने आज रोजी १५.३० वा. चे सुमारास मार्केट यार्ड परिसरातील आयडीबीआय बँके समोरील रोडवर सापळा लावुन आरोपी नामे सतपालसिंग जिवनसिंग शिखरबाबी वय ३० रा. मुळ गाव घर नं ४२, गणेश विद्या नगर, तुळजापुर रोड, शिळगी सोलापुर मो नं ९९८६१५१६०६ २ बलबिरसिंग मानसिंग शिकलकरटाके वय ३९ राहणार विर भद्रेश्वर मंदीरजवळ, बैलहंगल ता. जि. बेळगाव, कर्नाटक राज्य यांस पकडुन त्यांनतर त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी क्रं. १ याचे जवळील कापडी शबनम पिशवीमध्ये ४५००/-रु त्यामध्ये लोखंडी चाकु एकुण १५ नग प्रत्येक नगाची किंमत ३००/- रु प्रमाणे त्याचे दोन्ही बाजुस धारधार पाते असलेले एका बाजस धार व दुस-या बाजुस लोखंडी दातरे असलेले त्याच्या पात्याची एकुण लांबी १३ इंच असलेली व त्याची निळ्या रंगाची प्लॅस्टीक आवरण असलेली लाकडी मुठ अंदाजे ५ इंच लांबीची मि.कि.स.९००/-रु त्यामध्ये लोखंडी चाकु एकुण ०३ नग प्रत्येक नगाची किंमत ३००/- रु प्रमाणे त्याचे दोन्ही बाजुस धारधार पाते असलेले एका बाजस धार व दुस-या बाजुस लोखंडी दातरे असलेले त्याच्या लोखंडी पात्याची लांबी एकुण ०८ इंच असलेली व त्याची गुलाबी रंगाची प्लॅस्टीक आवरण असलेली लाकडी मुठ अंदाजे ५ इंच लांबीची मि.कि.स.व आरोपी क्र. २ याचे जवळील कापडी पिशवीमध्ये ३६००/- रु त्या लोखंडी गुप्ती त्यास पोकळ नळीचे निळ्या रंगाचे कव्हर असलेली एकुण १२ नग प्रत्येक नगाची किंमत ३००/- प्रमाणे त्याचे दोन्ही बाजुस धारधार पाते असलेले त्याची लोखंडी पात्याची लांबी अंदाजे ०९ इंच असलेले व त्याचे निळ्या रंगाची प्लॅस्टीक अवरण असलेली लाकडी मुठ अंदाजे ४ इंच लांबीची मि.कि.स.दोन्ही आरोपीकडीaल एकुण ९०००/- रु किंमतीची धारधार शस्त्रे जप्त करणेत आली. त्यांनतर सदर आरोपीस दोन्ही आरोपींना मुद्देमालासह तपासकामी शाहुपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक , महेंद्र पंडीत , मा. अपर पोलीस अधिक्षक, जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या सुचनाप्रमाणे पोलीस अमंलदार स. फौ.अशोक पाटील, स. फौ. शेखर सवतेकर, स. फौ. सुनिल कवळेकर, पो.हवा. १०५४ अबुबक्र शेख, पो.हवा. १९७२ प्रकाश नरके, पो. हवा. ९० राजेंद्र जरळी यांनी केली आहे.


शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर शस्त्रे विक्रीसाठी घेवुन जाणारे दोन आरोपी अटक