बातम्या

कोल्हापूरात शांतिनिकेतन येथे सीए विद्यार्थोचे दोन दिवसीय कार्यशाळा...

Two day workshop for CA students at Santiniketan in Kolhapur


By nisha patil - 8/12/2023 3:28:42 PM
Share This News:



 कोल्हापूरात शांतिनिकेतन येथे सीए विद्यार्थोचे दोन दिवसीय कार्यशाळा चे उद्घाटन आमदार  सतेज पाटील यांच्या हस्ते दिनांक ९ रोजी सकाळी ९:३० वाजता होत आहे तसेच  रविवार दि. १० रोजी पोलीस अधीक महेंद्र पंडित यांचे  व्याख्यान, यावेळी सेंट्रल मेंबर सीए मंगेश किनारे, सीए उमेश शर्मा , रिजिनल मेंबर सीए मुर्तुझा काचवाला, पिंकी केडिया, संजय निकम, हृदेश पंखानीया ,  सीए शिवम पालन, सीए स्वप्नील कोलते . कोल्हापूर मधील प्रथितयश उद्योजिका अपर्णा चव्हाण आपल्या उद्योजकीय प्रवासाबद्दल माहिती देणार आहेत. समारोप इस्कॉन चे अकिंचन क्रिष्णादास करणार आहेत.
यात  राज्यातील ४०० हुन अधिक   नोंदणी केली आहे.  कोल्हापूर सीए अध्यक्ष सीए आशिष भोसले, उपाध्यक्ष सीए तस्लीमारिफ मुल्लाणी, कोल्हापूर सीए विदयार्थी शाखेचे अध्यक्ष सीए नितीन हरगुडे  इतर विधार्थी प्रतिनिधी यांनी केले आहे.


कोल्हापूरात शांतिनिकेतन येथे सीए विद्यार्थोचे दोन दिवसीय कार्यशाळा...