राजकीय

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा कोल्हापूर दौरा

Uday Samant


By -
Share This News:



 कोल्हापूर :  उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर येत असून ,शनिवार, दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन .  सकाळी 11.45 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत चर्चा होईल .  (स्थळ: कोल्हापूर विमानतळ) दुपारी 1 वाजता कोल्हापूर विभाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभाग जिल्हा आढावा बैठक होईल . (स्थळ: सयाजी हॉटेल) दुपारी 1.45 वाजता जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या समस्यांबाबत चर्चा. (स्थळ: सयाजी हॉटेल) दुपारी 2.45 वाजता पत्रकार परिषद. (स्थळ: सयाजी हॉटेल) दुपारी 3 वाजता सयाजी हॉटेल येथून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कागलकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता औद्योगिक क्षेत्राची पाहणी. (स्थळ: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कागल) दुपारी 3.40 वाजता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कागल येथून विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण.