बातम्या

जिल्ह्यात ऐन थंडीत उकाडा

Ukada in the district in the cold


By nisha patil - 6/11/2023 1:34:58 PM
Share This News:



शहरात कमालीचे वातावरणीय बदल पाहायला मिळत आहेत नोव्हेंबर सुरू झाला असला तरी उकाडा कायम आहे रविवारी कमाल तापमान 31.2 अंश इतके होते तर दैनंदिन किमान तापमानात चक्क पाच अंशाची वाढ होऊन पारा 24 अंशावर थांबला

जिल्ह्यात सायंकाळ नंतरही ऐन थंडीत उकाडा जाणवत आहे दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उघडा अधिक जाणवत होता त्यामुळे कोल्हापूरकर घामाघुन झाले होते गेल्या दोन दिवसांपासून पहाटे ही तापमानामध्ये फारसा फरक दिसला नाही रविवारी सापेक्ष आद्रता 74 टक्क्यांवर होती त्यामुळे उकाडा अधिक जाणवत होता


जिल्ह्यात ऐन थंडीत उकाडा