ताज्या बातम्या
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा वन स्टॉप सेंटरला भेट – अत्याचारग्रस्त महिलांना सक्षम बनवण्याचे उद्देश
By nisha patil - 1/20/2025 8:15:56 PM
Share This News:
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा वन स्टॉप सेंटरला भेट – अत्याचारग्रस्त महिलांना सक्षम बनवण्याचे उद्देश
कोल्हापूर, दि. 20: केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोल्हापूर येथील सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.
अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर मदतीसाठी हे केंद्र कार्यरत असून, महिलांच्या सर्व गरजा एकाच छताखाली पुरवण्याचा उद्देश आहे. यावेळी 400 पेक्षा जास्त क्षमता असलेल्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहासाठी प्रस्ताव देण्यात आला, तसेच केंद्राची कार्यक्षमता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा वन स्टॉप सेंटरला भेट – अत्याचारग्रस्त महिलांना सक्षम बनवण्याचे उद्देश
|