बातम्या

कोल्हापूरच्या वैदहीने राष्ट्रीय एनसीसी फडकवला झेंडा

Vaidhi of Kolhapur hoisted the national NCC flag


By nisha patil - 10/30/2023 8:28:40 PM
Share This News:



कोल्हापूरमधील शनिवार पेठे मध्ये राहणारी वैदही सचिन गाडवे या बारावीतील विद्यार्थिनीने एनसीसी रत्नागिरी युनिट मधून राष्ट्रीय पातळीवरील आयएनएस शिवाजी लोणावळा येथे आयोजित कॅम्पमध्ये सीमन शिप या विषयात सिल्वर मेडल मिळवले आहे ती डी डी शिंदे सरकार कॉलेजची विद्यार्थी असून सध्या ती बारावी मध्ये शिकत आहे विद्यार्थ्यांना विविध विषय अंतर्गत बोटपुल्लिंगी, सीमनशिप,  सेमाफोर, सिव्हिलसब्जेक्ट पि चिंग बोट, रिंगिंग लाईन, आरिया, असे विषय घेऊन नेवल एनसीसी मधून राष्ट्रीय कॅम्पसाठी  डी डी शिंदे सरकार या कॉलेजने संधी उपलब्ध केल्या आहेत या परीक्षा दिल्यानंतर ते नेव्हवी मध्येही जाऊ शकतात. या यशानंतर तिच  स्वागत करण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक  वैष्णवी पाटील  पंचगंगा बँकेचे दीपक फडणवीस राजाराम कारखान्याचे प्रकाश चिटणीस रिलायन्स समूहाचे सत्यजित भोसले उपस्थित होते.


कोल्हापूरच्या वैदहीने राष्ट्रीय एनसीसी फडकवला झेंडा