बातम्या
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत् वाहन वितरण कार्यक्रम
By nisha patil - 3/2/2025 7:28:22 AM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत् वाहन वितरण कार्यक्रम
कोल्हापूर, २ फेब्रुवारी २०२५: पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषद प्रांगणात पंचायत समितींच्या गट विकास अधिकाऱ्यांना बोलेरो वाहने वितरित केली. या वाहनांचा वापर गावपातळीवर विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येईल.
वाहन वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाचे नूतनीकरणही करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत् वाहन वितरण कार्यक्रम
|