बातम्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 19 वर्षाखालील महिलांच्या एकदिवसीय निमंत्रित स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर संघाला विजेतेपद

Verok Vengsarkar team wins under 19 women


By nisha patil - 3/6/2024 6:26:05 AM
Share This News:



अंतिम सामन्यात पिडीसीए संघावर 66 धावांनी विजय मिळविला आणि जेतेपदावर नाव कोरले फलंदाजीत महेक मुल्लाने 22 धावा, कर्णधार आचल आगरवालने 62 ,राशी व्यास 35 धावा तर सुहानी कहांडळने 46 धावा करून संघाला 50 षटकात 6 बाद 210 धावाचे लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर उभे केले

गोलंदाजीत नव्या दुबे 26 धावात 2,समिधा चौगुलेने 32 धावात 3,आचल, प्रणवी आणि निकिता ह्यांनी प्रत्येकी 1 विकेट घेऊन प्रतिस्पर्धी संघाला 46 षटकात 144 धावांवर रोखले,,,आणि विजेतेपद साकारले


महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 19 वर्षाखालील महिलांच्या एकदिवसीय निमंत्रित स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर संघाला विजेतेपद