बातम्या

अनोखं महानाट्य ते जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज होणार गौरव

Veteran actor Ashok Saraf will be honored with the Maharashtra Bhushan Award today


By nisha patil - 2/22/2024 7:40:50 PM
Share This News:



अनोखं महानाट्य ते जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज होणार गौरव;  मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके मालिका आणि चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. खरं रुप कळल्यानंतर नेत्रा कोणती शिक्षा देणार
 

 झी मराठी  वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान या मालिकेत बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतात. पण नेत्राला असलेल्या त्रिनैना देवीच्या वरदानामुळे ती येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच नेत्राला या अडणींवर मात करण्यासाठी इंद्राणी देखील तितकीच मदत करते. त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणी मिळून विरुचकावर म्हणजे रुपालीवर प्रत्येक संकटात मात करु शकतात. पण आता या दोघींच्या वाटल्या अस्तिका नावचं नवं संकट आलं आहे.


अनोखं महानाट्य ते जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज होणार गौरव