बातम्या

"पेठ वडगाव येथे श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाचे दर्शन"

View of Navratri Utsav at Shree Ambabai Temple at Peth Vadgaon


By nisha patil - 9/10/2024 3:32:30 PM
Share This News:



पेठ वडगाव (ता.हातकणंगले) येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री अंबाबाई मंदिरात जाऊन आमदार डॉ.विनय कोरे(सावकर) यांनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले... 

यावेळी युवक क्रांती आघाडीच्या नेत्या प्रविता सालपे (वहिनी),वडगांव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी,वारणा दूध संघाचे संचालक डॉ.मिलिंद हिरवे,माजी उपनगराध्यक्ष रंगराव बावडेकर,सुकुमार पाटील,अजय थोरात,संतोष गाताडे,अभय यादव,संतोष लडगे,नगरसेविका सुनिता पोळ,अलका गुरव,गुरुप्रसाद यादव,विजय भोसले,संजय कदम,अक्षय मदने,संतोष ताईगडे आदी मान्यवर व भाविक - भक्त मोठया संख्येने उपस्थित होते....


"पेठ वडगाव येथे श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाचे दर्शन"