बातम्या

विजय सावर्डेकर यांचा वाहतूक पोलीसाकडून सत्कार

Vijay Sawardekar felicitated by traffic police


By nisha patil - 2/21/2024 5:11:11 PM
Share This News:



कोल्हापूरात सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणारे विजय सावर्डेकर यांना कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण  महाराष्ट्र पोलीस  यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला.
 

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान ह्या कार्यक्रमात विविध मान्यवर यांना गौरविण्यात आले. सदरचा कार्यक्रम धैर्यप्रसाद येथे आयोजित करण्यात आला.
 

विजय सावर्डेकर हे रस्ता सुरक्षितता कामासाठी सहकार्य करत असतात. तसेच इतर सामाजिक बांधिलकी म्हणून समाज काम करतात. यावेळी विविध पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


विजय सावर्डेकर यांचा वाहतूक पोलीसाकडून सत्कार