बातम्या

श्री महादेव सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित गोट खिंडी संस्थेच्या चैरमन पदी श्री विनायक अप्पासाहेब पाटील यांची निवड

Vinayak Appasaheb Patil as Chairman of Shree Mahadev Sahakari Pani Supply Sanstha Limited Got Khindi Sanstha


By nisha patil - 7/26/2023 9:54:51 AM
Share This News:



श्री महादेव सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित गोट खिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली..या संस्थेच्या चैरमन पदी श्री विनायक अप्पासाहेब पाटील यांची निवड झाली .

सदर पाणी पुरवठा संस्था ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित आहे

सहकारी तत्त्वावर संपूर्ण 600 एकर क्षेत्रावर  ड्रिप ऑटोमेशन करणारी ही महा राष्ट्र तील नवे तर भारतातील पहिली उपसा सिंचन योजना आहे..गेल्या 12 वर्श्यापासून संपूर्ण ठिबक पद्धतीने पाणी दिले जाते..जमिनीचं पोत सुधारणे व उत्पादकता वाढविणे,ह्यामुळे शक्य झाले आहे.... 
जगभरातील 14 देशांच्या प्रतिनिधी नी व देशातील सर्व राज्यातून लोकांनी प्रकल्प ला भेट दिली आहे...

या निवडीवेळी,
रेणुका माता देवस्थान समितीचे सर्वे सर्वा श्री महादेव पुणेकर उर्फ देवमामा, पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संरक्षण महासंघ उपाध्यक्ष श्री विकास पुणेकर, रेणुका माता देवस्थान समितीचे व्यवस्थापक श्री शिवाजी पुणेकर,बादशाह खलिफा,रावसाहेब पुणेकर,सूरज पुणेकर,मधुकर पाटील,राहुल पाटील, मोहन पाटील,उमेश सावंत,रमेश सावंत,किरण शेजावळे उपस्थित होते.


श्री महादेव सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित गोट खिंडी संस्थेच्या चैरमन पदी श्री विनायक अप्पासाहेब पाटील यांची निवड