बातम्या
गिरीषजी महाराज मोरे यांची सरपंच पद्मजा करपे यांच्या घरी भेट.
By nisha patil - 10/21/2024 9:56:39 AM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) ह.भ.प.श्री गिरीषजी महाराज मोरे यांची लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे यांच्या घरी सदिच्छा भेट.सकल हिंदू समाज यांच्या वतीने भव्य हिंदू मेळावा आयोजीत केला होता प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते आले होते यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे यांच्या घरी ह.भ.प.श्री गिरीषजी महाराज मोरे यांचा महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला तसेच माजी उपसरपंच श्री कृष्णात करपे व उद्योजक श्री दिपक करपे आपल्या परिवारासह पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतला यावेळी ह.भ.प.श्री विठ्ठल पाटील (तात्या) श्री नामदेव करपे ग्रामपंचायत प्रतिनिधी योगेश खवरे उद्योगपती दीपक करपे सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीषजी महाराज मोरे यांची सरपंच पद्मजा करपे यांच्या घरी भेट.
|