शैक्षणिक
विवेकानंद कॉलेज भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांची नागपूर-गोंदिया शैक्षणिक भेट
By nisha patil - 2/16/2025 12:12:21 AM
Share This News:
विवेकानंद कॉलेज भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांची नागपूर-गोंदिया शैक्षणिक भेट
कोल्हापूर, – विवेकानंद कॉलेजच्या भूगोल विभागातील पी.जी. डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिक्सच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथील ISRO उपकेंद्र RRSC, MRSAC तसेच गोंदियातील नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला शैक्षणिक भेट दिली.
विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्रज्ञानाविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. तसेच जंगल सफारी अनुभवण्याची संधी मिळाली. या सहलीचे नियोजन डॉ. गोवर्धन उबाळे, डॉ. वैशाली पालकर आणि डॉ. विठ्ठल पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी उपयुक्त ज्ञान मिळाल्याचे सांगण्यात आले.
विवेकानंद कॉलेज भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांची नागपूर-गोंदिया शैक्षणिक भेट
|