बातम्या

विवेकानंदच्या यशश्री भोसलेची चेन्नईतील प्रशिक्षणासाठी निवडहेडिंग द्या

Vivekanandas Yasashree Bhosale's selection heading for training in Chennai


By nisha patil - 9/10/2024 8:35:59 PM
Share This News:



विवेकानंद महाविद्यालयातील एनसीसी  विभागातील सार्जंट यशश्री भोसले यांची निवड चेन्नई येथील आर्मी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मध्ये चालणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे  . सदरचे प्रशिक्षण हे पंधरा दिवसांसाठी असून त्यासाठीची निवड ही चाळणी परीक्षा आणि अधिकारी बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य कसोटी चाचणीतून केली जाते .

सदरच्या निवडीसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या सौ  शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  आर कुंभार, आयक्युएसी  प्रमुख डॉ श्रुती जोशी , एनसीसी विभाग प्रमुख मेजर सुनिता भोसले,  लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा,  प्रबंधक रघुनाथ जोग, पाच महाराष्ट्र एनसीसी बटालियन कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, प्रशासन अधिकारी कर्नल सुहास काळे, सुभेदार मेजर सुरेंद्र सिंह भोसले आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले


विवेकानंदच्या यशश्री भोसलेची चेन्नईतील प्रशिक्षणासाठी निवडहेडिंग द्या