बातम्या

महाराष्ट्र - कर्नाटकात होणार पाणी वाटप करार

Water sharing agreement to be held between Maharashtra and Karnataka


By nisha patil - 12/15/2023 5:50:17 PM
Share This News:



 दुष्काळी परिस्थितीत कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे पाणी मागील असते दिले जाते मात्र महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी जेव्हा पाण्याची आवश्यकता असते तेव्हा कर्नाटक कडून सहजरीत्या मिळत पाणी मिळत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे अशा प्रसंगी कर्नाटकाकडून कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी पाणी वाटप करार केला जाईल त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.


महाराष्ट्र - कर्नाटकात होणार पाणी वाटप करार