बातम्या
डांगे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ.
By surekha - 12/7/2023 6:08:36 PM
Share This News:
डांगे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ.
सन 2023 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेशित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ.
या कार्यक्रमासाठी हातकणंगलेची पोलीस उपनिरीक्षक मा. रविंद्र भोसले यांनी आपल्या एम पी एस सी मार्फत अधिकारी होण्याच्या संघर्षमय जीवन प्रवासातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. हातकणंगले शासकीय वस्तीग्रह अध्यक्ष कोळी सर यांनी विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहामार्फत उपलब्ध असणाऱ्या सुविधांबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. योजना जुगळे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांचे स्वागत, महाविद्यालयाची शिस्त, करिअरच्या विविध संधी, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी करावयाच्या व टाळायच्या बाबी यासारख्या बाबतीत मार्गदर्शन केले. ग्रंथपाल बालाजी कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले डॉ. एम.एन. सुरवसे यांनी आभार मानले.
Welcome ceremony for students at Dange Kala Commerce Science College.
|