बातम्या

"नेमकं" काय होतं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पासपोर्टचे   

What


By surekha -
Share This News:



"नेमकं" काय होतं एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पासपोर्टचे   
आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रमाणेच पासपोर्ट देखील आवश्यक कागदपत्र आहे.पासपोर्ट हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. पण एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पासपोर्टचे काय होत असेल? विशेषतः  पासपोर्ट शिवाय इतर कोणत्याही देशात जाण्याची परवानगी  कोणलाच  नाही.
पासपोर्टचा वापर केवळ परदेशात जाण्यासाठीच नाही तर ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि इतर कामांसाठीही केला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या पासपोर्ट रद्द करण्याचा किंवा सरेंडर करण्याचा कोणताही नियम नाही.सपोर्टचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीचा पासपोर्ट अवैध ठरतो. मात्र, दरम्यानच्या काळात अन्य कोणीही त्याचा लाभ घेऊ शकत नाही.


What "exactly" happens to a person's passport after they die