बातम्या

निरोगी राहण्याचे दहा मंत्र कोणते आहेत?

What are the ten mantras for staying healthy


By nisha patil - 2/19/2024 7:28:50 AM
Share This News:



१) दररोज अंघोळ करणे. आठवळ्यातून एकदा किंवा दोनदा केस धुवावेत.

२) रोज सकाळी उठल्यावर नंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावे.

३) संतुलित आहार घेणे. त्यात फळांचा जास्त समावेश करावा.

४) नियमितपणे व्यायाम करणे.

५) आठवळ्यातून एकदा नखे कापावीत.

६) इतरांचे कपडे कधीही परिधान करू नये.(त्वचाचा संसर्गजन्य रोग होऊ शकतो.)

७) घरात स्वच्छता ठेवावी.. नियमितपणे झाडलोट करणे, फारशी पुसने.

८) आज काल घरातच कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन ठेवले जातात ,ते डस्टबिन(कचऱ्याची बांधली) असेल तिला ही नियमित स्वच्छ ठेवावे..तिच्या अजून बाजूला जंतुनाशक जे औषधे मिळतात ती फवारावी.

९) जेवणाच्या आधी हाथ स्वच्छ पाण्याने धुवावेत. तसेच कोणतेही फळं किंवा भाजी पाण्याने स्वच्छ धुवून मग खावी.

१०) रोज सकाळी किमान दहा-पंधरा मिनिटेतरी कोवळ्या उन्हात बसावे/फिरावे.


निरोगी राहण्याचे दहा मंत्र कोणते आहेत?