बातम्या
सत्ता कोणाची यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्त्वाचं : सतेज पाटील
By nisha patil - 3/1/2025 1:14:15 PM
Share This News:
सत्ता कोणाची यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्त्वाचं : सतेज पाटील
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने शोक सभेचे आयोजन
काँग्रेसचे माजी दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने व इंडिया आघाडीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी आजची सभा आयोजित केली असल्याचे माजी आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरातील सर्वच इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने एक कर्तुत्ववान नेतृत्व ज्यांनी देशाचा आर्थिक पाया रचला किंबहुना जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्वल केलं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत त्यांच्या कार्याचा वसा पुढे असा चालू ठेवण्याचं यावेळी सतेज पाटील यांनी सांगितलं..
सत्ता कोणाची यापेक्षा सिस्टीम काय करते हे महत्त्वाचं : सतेज पाटील
|