बातम्या

पीएचडी करून काय दिवे लावणार?

What will light up with a PhD


By nisha patil - 12/13/2023 3:48:11 PM
Share This News:



आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत संशोधक विद्यार्थी प्रश्न उपस्थित करताच उपमुख्यमंत्री अजित पवारां  यांनी पीएचडी करून काय दिवे लावणार? असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे  राज्यभर  या वक्तव्याचा संशोधक विद्यार्थी  निषेध करतायेत आज कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ बाहेर संशोधक विद्यार्थ्यांनि निदर्शने केली यावेळी त्यांनी सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे,नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी अशा देऊन अजित पवार यांच्या व्यक्तवचा निषेध केला तसेच मागण्या मान्य करणेसाठी घोषणाबाजी केली


पीएचडी करून काय दिवे लावणार?