बातम्या

शिक्षकांनी शिकवायचे कोणाला?

Who should teachers teach


By nisha patil - 7/21/2023 1:26:31 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या 181 शाळा असून इतर व्यवस्थापना खालील शाळा 57 आहेत अशा एकूण 238 शाळांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी आहेत वर्गात मुले दोन तर एकाने घेतली सुट्टी शिक्षकांनी शिकवायचे कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील पाच-सहा विद्यार्थी जवळच्या शाळेत वर्ग करायचे आणि त्या ठिकाणी त्यांना मोठ्या शाळेत अधिक शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल असे धोरण मध्यंतरी पुढे आले परंतु काही काळा नंतर बंद झाले


शिक्षकांनी शिकवायचे कोणाला?