बातम्या

रणबीर कपूर Vs विक्की कौशल कोण मारणार बाजी....?

Who will beat Ranbir Kapoor Vs Vicky Kaushal


By nisha patil - 2/12/2023 4:46:48 PM
Share This News:



अनेक वेळा दोन प्रसिद्ध स्टार च्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होत असते काल अभिनेता विकी कौशल चा   सॅम बहादुर आणि अभिनेता रणवीर कपूरचा ऍनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला हे दोन चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्याने कोणता चित्रपट जास्त कमाई करेल याकडे अनेकांचे लक्ष लागलं होतं ॲनिमल ने पहिल्याच दिवशी 61 कोटीची केली कमाई

रणवीर कपूरच्या ऍनिमल या चित्रपटांसोबत सॅम बहादूर या चित्रपटाची बॉक्स ऑफिस वर टक्कर झाली असून अनिमल चित्रपटाने रिलीज च्या पहिल्याच दिवशी 61 कोटी रुपयांची कमाई केली तर सॅम बहादुर चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 5.50 कोटी इतकी झाले  आहे  बॉक्स ऑफिस वर  विकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये वाढ होईल असा अंदाज लावला जात आहे


रणबीर कपूर Vs विक्की कौशल कोण मारणार बाजी....?