बातम्या

बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनचा कोण असणार होस्ट

Who will host the third season of Bigg Boss


By nisha patil - 5/13/2024 6:51:36 PM
Share This News:



ओटीटीवर अनेक शो येत असतात. पण 'बिग बॉस'ची एक वेगळीच लोकप्रियता आहे. चाहत्यांना हा कार्यक्रम पाहायला आवडतो. या लोकप्रियतेचं कारण सलमान खान  आहे. सलमान खानने 'बिग बॉस ओटीटी'चा मागचा सीझन होस्ट केला आहे. पण या सीझनमध्ये मात्र सलमान खान दिसणार नाही. तिसऱ्या सीझनसाठी अन्य तीन लोकांना अप्रोच करण्यात आलं आहे. मात्र बिग बॉस ओटीटी सीझन 3'ची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सलमा खान 'बिग बॉस'चा तिसरा सीझन होस्ट करणार नाही.
 

सलमानऐवजी अनिल कपूर संजय दत्त आणि करण जोहर यांच्यापैकी कोणीतरी हा कार्यक्रम होस्ट करेल. या कार्यक्रमासाठी संजय दत्तसोबतही चर्चा सुरू आहे.


बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनचा कोण असणार होस्ट