बातम्या

कोरोची उपसरपंचांच्यावर अविश्वास ठराव दाखल होणार का?

Will a motion of no confidence be filed against Korochi deputy sarpanch


By nisha patil - 6/27/2023 12:25:17 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  कोरोची तालुका हातकणंगले येथील उपसरपंचांचा कार्यकाल संपला असून त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा अद्याप राजीनामा न दिल्याने राजकीय वर्तुळात सदर उपसरपंचांच्या वर अविश्वास ठराव दाखल होणार का याची चर्चा सध्या जोर धरत असून, उपसरपंच पदाची मुदत संपल्याने त्यांनी आपला राजीनामा लवकरात लवकर देण्याची मागणी ही ग्रामपंचायत सदस्यातून होत आहे अन्यथा अविश्वास ठराव दाखल होणार का याकडे कोरोची ग्रामस्थांच्या संपूर्ण हातकणली तालुक्याचे लक्ष वेधले आहे. विनोद शिंगे कुंभोज


कोरोची उपसरपंचांच्यावर अविश्वास ठराव दाखल होणार का?