राजकीय

आगामी लोकसभा स्वतंत्रपणे लढणार: राजू शेट्टी

Will contest upcoming Lok Sabha independently Raju Shetty


By nisha patil - 5/26/2023 5:12:12 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे  जनतेच्या पाठिंब्यावर आणि लोकवर्गणीतूनच लढवणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. शिरूर तालुक्यातील उदगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना शेट्टी यांनी समोर कोण आहे कोणता पक्ष आहे हे बघणार नाही मला शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत त्यासाठीच लोकसभेच्या मैदानात मी उतरणार आहे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही दाखवील राहिलो संघर्ष करून देखील पराभव झाला मात्र पराभवाने खासणारा माणूस मी नाही माझ्या नसानसात चळवळ भिंतीला आहे जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच संघर्षाची भूमिका घेतली असून या जनतेच्या पाठिंब्यावर आणि लोक वर्गणीतूनच स्वतंत्रपणे आगामी लोकसभा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर हातकणंगले सह राज्यातील सहा जागा लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.


आगामी लोकसभा स्वतंत्रपणे लढणार: राजू शेट्टी speednewslive24#