बातम्या

जवाहर नगर येथील नवरत्न युवक मंडळाच्या सदस्यांशी डॉ. राहुल आवडे यांनी साधला संपर्क

With the members of Navratna Youth Board in Jawahar Nagar


By nisha patil - 12/8/2024 12:08:41 PM
Share This News:



जवाहर नगर येथील नवरत्न युवक मंडळाच्या सदस्यांशी डॉ. राहुल आवडे यांनी साधला संपर्क

इचलकरंजी : इचलकरंजी येथील जवाहर नगर येथे दुर्गामाता मंदिराच्या बांधकामा संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी नवरत्न युवक मंडळाच्या सदस्यांशी बैठकीमध्ये संवाद साधला.यावेळी माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे, ताराराणी युवा अध्यक्ष सतीश मुळीक, सुभाष सुतार, बाबुराव नार्वेकर, वसंतराव मुळीक, आशिष यादव, राजेंद्र पवार, अरुण बुर्गे, बाळासो खोत, रवींद्र माने, राहुल सांगले, विक्रम सांगले, दत्ता मांजरे, प्रीतम चौगुले, अनिकेत बावचकर, नवरत्न महिला मंडळ उपस्थित होते.


जवाहर नगर येथील नवरत्न युवक मंडळाच्या सदस्यांशी डॉ. राहुल आवडे यांनी साधला संपर्क