बातम्या

जागतिक पर्वत दिन उत्साहात संप

World Mountain Day strikes with enthusiasm


By nisha patil - 11/12/2023 7:46:03 PM
Share This News:



जागतिक पर्वत दिन उत्साहात संपन्न 

डिस्ट्रिक्ट माऊंन्टेअरिंग असोसिएशन* यांचा उपक्रम


 डिस्ट्रिक्ट माऊंन्टेअरिंग असोसिएशन* यांच्या वतीने जागतिक पर्वत दिन *चंबूखडी  टेकडी येथे साजरा करण्यात आला,, यावेळी पेजर अकॅडमी प्रमुख अशोक पोवार सर यांच्या हस्ते पर्वत पूजन करण्यात आल

 डिस्ट्रिक्ट माऊंन्टेअरिंग असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने नुकताच जागतिक पर्वत दिन चंबूखडी टेकडी येथे साजरा करण्यात आला यावेळी डोंगर टेकड्यांचे महत्त्व सांगत डोंगर टेकड्यावरून जाताना युवकांनी निसर्गला हानी पोहोचणार नाही याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी पेजर अकॅडमीचे प्रमुख अशोक पवार यांच्या हस्ते पर्वत पूजन करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष  व दुर्गा अभ्यासक डॉक्टर अमर अडके उपाध्यक्ष हेमंत साळुंखे कोल्हापूर मर्दानी खेळाचे विनोद सर ओंकार वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक अजित मोरे सागर कडव आदी मान्यवर व गिर्यारोहण प्रेमी उपस्थित होते

यावेळी स्वस्थेचे अध्यक्ष डॉ अमर अडके सर (दुर्ग अभ्यासक )यांनी सर्वाना मार्गदर्शन करताना डोंगर टेकड्याचे महत्व समजावून सांगितले व त्याचप्रमाणे उपाध्यक्ष हेमंत साळोखे सर,, यांनी ज्यावेळी आपण डोंगर टेकड्यावर जाताना युवकांनी निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले,, यावेळी ,कोल्हापूर मर्दानी खेळाचे विनोद सर,, ओंकार वेलफेयर फौंडेशनचे अध्यक्ष अमोल सरनाईक,,, अजित मोरे,, सागर कडवं आदि मान्यवर व गिरीयरोहन प्रेमी उपस्थिती होते


जागतिक पर्वत दिन उत्साहात संप