बातम्या

कळंबा तलावात तरुणाची आत्महत्या

Youth commits suicide in Kalamba Lake


By nisha patil - 3/8/2023 6:28:11 PM
Share This News:



कळंबा परिसरातील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या प्रमोद कुरणे यांचा मृतदेह कळंबा तलावाच्या सांडव्या नजी बुधवारी दुपारी मिळून आला आजाराला कंटाळून त्यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे याची नोंद करवीर पोलिसात झाले आहे प्रमोद कुरणे दोन दिवसापूर्वी घरातून बेपत्ता झाले त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण दोन दिवसानंतर त्यांचा मृतदेह कळंबा तलावाचा नजीक सापडला


कळंबा तलावात तरुणाची आत्महत्या