बातम्या

युवा नेते अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते डिजिटल फलकाचे अनावरण

Youth leader Ajay Rajendra Patil Ydravkar unveiled the digital board


By nisha patil - 8/20/2024 9:35:45 PM
Share This News:



खिद्रापूर येथील ABS ग्रुप यांच्या वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित कार्यक्रमास उपस्थित युवा नेते अजय राजेंद्र पाटील (यड्रावकर).यावेळी प्रारंभी डिजिटल फलकाचे अनावरन करण्यात आले तर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे,डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच लहुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी समाजातील गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.


युवा नेते अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते डिजिटल फलकाचे अनावरण