बातम्या

तारदाळ येथे चिमकाई देवीच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती

Zilla Parishad member Dr Chimkai Devi Mahaprasad program at Tardal


By nisha patil - 8/27/2024 9:24:37 PM
Share This News:



 

तारदाळ येथील श्री श्रीकांत दत्तात्रय खतकर व सौ. शोभा खतकर यांच्या घरी आयोजित केलेल्या चिमकाई देवीच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी उपस्थित राहून चिमकाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी खोतवाडी सरपंच विशाल कुंभार, आरिफ अत्तार, अशोक जाधव, गजानन जाधव, स्वप्निल खोत, शैलश जाधव, संजय मुसळे, विनायक जाधव, इम्रान अत्तार, सुभाष काळे, पिंटू जाधव, विलास माळी यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.


तारदाळ येथे चिमकाई देवीच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती